Surprise Me!

Tula Pahte Re | ईशाच्या लग्नाच्या बैठकीत विक्रांतची हजेरी | Subodh Bhave, Gaytri Datar

2018-10-10 2 Dailymotion

ईशाचं लग्न ठरलं असून तिच्या लग्नाची तयारी घरी सुरु आहे. सोमवारचा भागात ईशाच्या लग्नाची बोलणी पाहायला मिळाली. या बैठकीत विक्रांत हजेरी लावतो. विक्रांतचा येण्याने ईशाला चांगलाच धक्का बसतो.

Buy Now on CodeCanyon